Shri swami seva medical foundation!
  • Current Affairs / स्वामी सेवा न्यूज
  • Need Urgent Help...!
  • Shri Swami Bakhar ( Regularly Updated) Read daily!
  • Home
  • About Shri Swami samartha
  • Medical Foundation
  • Aavahan!(Marathi)
  • Photos:Free Medical Services
  • Photos:Other Social Aid
  • Become Swami Sevak-Just like us!
  • Donate
  • Contact us/Feedback/Suggestions/Join Us
  • Photos Shri Swami samartha
  • PHOTOS: FOR MOBILE PHONE
  • Shri Swami Tarak Mantra
  • Donors Photos
  • Shri Swami Ashtak
  • Free Medical Camp-Kurtade,Ratnagiri!
  • Addiction/मोबाईल वेडेपण

SMARTPHONE ADDICTION- मोबाईल वेडेपण 
श्री स्वामी सेवा मेडिकल फौंडेशन तर्फे जनहितार्थ ​

Picture
मोबाईल वेडेपण :

तुमचे व्यक्तिमत्व ,विचार, आनंद,संवाद, आरोग्य ,तारुण्य ,विवेक, मैत्री,व एकूणच तुम्हालाच संपवणारा नवीन मानसिक आजार आला आहे त्याचे नाव आहे "मोबाईल वेडेपण". 

मित्रांनौ जर तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असलेस तुम्हाला मदतीची गरज आहे .

१) तुमचा स्मार्टफोन सतत २४ तास तुमच्या जवळ असतो.

२) तुमच्या फोन ची बॅटरी १ दिवसही पुरत नाही.

३) बॅटरी जसजशी संपू लागते तसे तुम्ही अस्वस्थ होता.

४) तुम्हाला तुमचा स्मार्टफोन हरवण्याची सतत भीती वाटते .

५) तुम्ही टॉयलेट मध्यही फोन वापरता. 

६) सार्वजनिक ठिकाणी सतत स्मार्टफोन वापरता.

७) विनाकारण सतत फोन चेक करत राहता.

८) सकाळी उठल्याबरोबर प्रथम फोन शोधता व रात्री झोपतानाही फोन बघूनच झोपता.

९) सुट्टीदिवशी तर फोन च्या वापराचा कहरच होतो.

१०) सतत ई-मेल , व्हाट्सअँप, फेसबुक, मिस्ड कॉल्स , मेसेज चेक करत राहता. 

११) फोन च्या रिंग्स चा भास होत राहतो व फोन जवळ नसतानाही व्हायब्रेशन्स जाणवतात .

१२) फोन सतत हातात असतो , बॅगेत अथवा खिशात ठेवत नाही.

१३) सतत फोन मधील चित्रे, गाणी, व्हिडिओज , डोळ्यासमोर तरळत राहतात .

१४) तुमच्या कामामध्ये दुर्लक्ष्य व चुका होऊ लागल्या आहेत. 

१५) तुम्ही गोष्टी विसरायला लागला आहात.

१६) तुम्हाला कायम एकटे राहावेसे वाटते व कोणाशीही बोलावेसे वाटत नाही.

​या वेडेपणावर अतिशय सोप्या टिप्स ने मात करता येते त्यासाठी खालील उपाय करा
.


1) जमेल तेवढा बेसिक फोन वापरा

Picture

2) ​तुमचा स्मार्टफोन नजरे पासून दूर ठेवा .

Picture

3) ​शक्यतो प्रत्यक्ष भेटीगाठी घेणे सुरु करा. 

Picture

​4) सुट्टीदिवशी स्मार्टफोन वापरू नका. 

Picture

5)  रात्री झोपेची वेळ स्मार्टफोन मुळे अजिबात चुकवू नका .

Picture

        6) ​बातम्या न्युजपेपर मधून वाचायला सुरु करा .

Picture

वरील टिप्स चा मला फारच फायदा झाला . तुम्हालाही होईल . झाल्यास मला अवश्य कळवा.

तुमचा नम्र : डॉ. कुलकर्णी 
Powered by Create your own unique website with customizable templates.