//श्री स्वामी अष्टक //
स्वामीमय जग / स्वामीमय सृष्टी /
स्वामी वक्र दृष्टी / पडू नये //१//
स्वामी कृपा झाली / सफल तो झाला /
इतर गोष्टीला / महत्व नाही //२//
स्वामी भक्तांसाठी / वर्तन ते नीट /
चुकल्यास वीट / डोक्यामादी //३//
स्वामी पायी जाणे / स्वामी नामे जीणे /
मगच भिणे / कोणा नाही //४//
स्वामी नाम घेता / फुकाच्या बढाया /
त्याचे फजितीला / अंत नाही //५//
स्वामी नाव घ्यावे / ठेवोनिया गुप्त /
तरीच इच्छा सुप्त / पुऱ्या होती //६//
स्वामींचे ते तेज / स्वामींची ती कांती /
पाहुनिया भ्रांती / नष्ट होते //७//
स्वामी सेवेमध्ये / साधके भिस्त /
नेम आणि शिस्त / महत्वाची //८//
डॉ . वासुदेव कुलकर्णी, सातारा: ९८२२३४९९४९
स्वामीमय जग / स्वामीमय सृष्टी /
स्वामी वक्र दृष्टी / पडू नये //१//
स्वामी कृपा झाली / सफल तो झाला /
इतर गोष्टीला / महत्व नाही //२//
स्वामी भक्तांसाठी / वर्तन ते नीट /
चुकल्यास वीट / डोक्यामादी //३//
स्वामी पायी जाणे / स्वामी नामे जीणे /
मगच भिणे / कोणा नाही //४//
स्वामी नाम घेता / फुकाच्या बढाया /
त्याचे फजितीला / अंत नाही //५//
स्वामी नाव घ्यावे / ठेवोनिया गुप्त /
तरीच इच्छा सुप्त / पुऱ्या होती //६//
स्वामींचे ते तेज / स्वामींची ती कांती /
पाहुनिया भ्रांती / नष्ट होते //७//
स्वामी सेवेमध्ये / साधके भिस्त /
नेम आणि शिस्त / महत्वाची //८//
डॉ . वासुदेव कुलकर्णी, सातारा: ९८२२३४९९४९