सर्व स्वामी भक्तांना आवाहन- आपल्या पाठीशी स्वामी आहेत.. आपण यांच्या पाठीशी उभे राहुया...!
खाली दिलेल्या व्यक्तींना त्वरित मदतीची गरज आहे. मदत आपण थेट सदर व्यक्तींना संपर्क करून पाठवू शकता. गरजू व्यक्तींची मदत मागताना जोडलेली जरूरी कागदपत्रे आमचेकडे आहेत.
खालील श्री. संगपाळ यांना खुब्याचा सांधा बदलणेसाठी त्वरित मदतीची गरज आहे.
खालील श्री. बल्लाळ यांना त्वरित मदतीची गरज आहे ..त्यांना रक्ताच्या पेशींचा गंभीर आजार आहे.